शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमध्ये चोरट्यांनी 15 दुकाने फोडली, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 13:16 IST

गणेशनगर ते दत्त कारखाना गेटपर्यंत असणारी विविध दुकाने चोरट्यांनी टार्गेट केली आहेत.

शिरोळ: शहरात  पंधरा दुकाने चोरटयांनी फोडल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. शटर उचकटून एकाचवेळी चोरट्यांनी चोरीचा हा प्रकार केला आहे. पोलीस ठाण्यापासून कांही अंतरावर चोरी झाल्याने चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.

गणेशनगर ते दत्त कारखाना गेटपर्यंत असणारी विविध दुकाने चोरट्यांनी टार्गेट केली आहेत. यामध्ये  मेडिकल, किराणा, बेकरी, इलेकॉनिक्स, स्टेशनरी दुकाने चोरट्यांनी फोडली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. कटावणीच्या सहायाने दुकानांचे शटर उचकटण्यात आले असून दुकानातील साहित्य अथवा रक्कम किती गेली. याबाबत पोलीस पंचनाम्यानंतर पुढे येणार आहे.

शनिवारी काही लोक शटरला ग्रीस लावण्यासाठी फिरत होते. त्यांच्याकडून टेहाळणी करुन चोरीचा हा प्रकार घडला, असल्याची चर्चा घटनास्थळी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर