शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

kdcc bank election : बँकेची सूत्रे कोणाच्या हातात जाणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : महादेवराव महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 15:59 IST

जिल्ह्याचे राजकारण हालवण्यासाठी मुंबईत रथी महारथी बसली आहेत, जिल्ह्याच्या राजकारणावर बोलणारा मी कोण? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

कोल्हापूर : आतापर्यंतचा बँकेचा इतिहास पाहता अयोग्य व्यक्तीच्या हातात कधीच बँक गेली नाही. आताही कोणाच्या हातात सूत्रे जाणार हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही असे सांगत माजी आमदार महादेवराव महाडिक  यांनी सत्तारुढ आघाडीच्या विजयाचा दावा केला. जिल्ह्याचे राजकारण हालवण्यासाठी मुंबईत रथी महारथी बसली आहेत, जिल्ह्याच्या राजकारणावर बोलणारा मी कोण? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

जिल्हा बँकेसाठी करवीर व कोल्हापूर शहरातील मतदान कोल्हापुरातील वि. स. खांडेकर प्रशालेत झाले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बँक निवडणुकीबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणावर भाष्य केले.

जिल्ह्याचे राजकारण मी कोण हलवणार, ते रथी महारथी मुंबईत बसले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर बोलणारा मी कोण? जसी परिस्थिती आहे तसे निर्णय घेतले जातील असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँकेत सुरु असलेल्या कामाची स्तुती देखील केली.

जिल्हा बँकेसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केली होती. बँकेच्या 21 पैकी 6 जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. विकास संस्था गटातील सहा व इतर गटातील नऊ अशा 15 जागांसाठी निवडणूक लागली आहे. सत्तारूढ व परिवर्तन पॅनलमध्ये निकराची लढाई पाहावयास मिळत आहे. महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना विरोधी गटात आहे. तर भाजपने सत्तारुढ आघाडीला पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिक