शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

दहा तरुणींचा तीन दिवस महामार्गावरच मुक्काम; कर्नाटककडून परवानगी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 4:03 AM

दोन्ही राज्याच्या पोलिसांत हमरीतुमरी, नवी मुंबईला परत पाठवले

- जहाँगीर शेख कागल (जि. कोल्हापूर) : कोरोनामुळे स्थलांतरित होत असलेल्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपल्याच राज्याने प्रवेश नाकारल्याने १० तरुणींनी येथील दूधगंगा नदी पुलाजवळ महामार्गाच्या मधोमध तब्बल तीन दिवस मुक्काम केला. या मुली नवी मुंबईहून उत्तर कर्नाटकातील अकोला येथे जाणार होत्या. मात्र, प्रवेश न मिळाल्याने पुन्हा मुंबईला परतावे लागले.

नवी मुंबईतील नेरूळ येथून २० ते २२ वर्षांच्या तरुणी खासगी वाहनाने २३ मे रोजी कागलजवळ कर्नाटक पोलिसांच्या तपासणी नाक्यावर आल्या. त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचे रितसर पत्र होते; पण कर्नाटक राज्याचा ई पास नव्हता, म्हणून त्यांना अडविण्यात आले. त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने प्रवेश पास उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला; पण कर्नाटकने एक जूनपर्यंत ही सेवा बंद केल्याचे सांगितले. शेवटी या उच्चशिक्षित मुली तपासणी नाक्याजवळ महामार्गाच्या मधोमध असलेल्या जागेत दिवसभर झाडाझुडपांच्या सावलीत बसत आणि रात्री तेथेच अंग दुमडून झोपी जात.

कर्नाटक पोलिसांकडून ह्यह्यपरत जा, परत जाह्णह्ण हे दरडावणे तर सुरूच होते. २५ मे रोजी कर्नाटकातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी येथे आले. त्यांनी या मुलींना पाहताच यांना महाराष्ट्र पोलिसांच्या स्वाधीन करा, असे आदेश दिले; त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी या मुलींना कागलच्या चेक पोष्टवर आणले. महाराष्ट्र पोलिसांनीही विरोध केला. दोन्ही राज्यांच्या पोलिसांत हमरातुमरीही झाली. अखेर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याशी चर्चा करून पोलिसांना त्यांना परत नवी मुंबईला पाठविले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर