शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी गँगचा हॉटेल व्यावसायिकावर पाठलाग करुन तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 19:46 IST

CrimeNews Kolhapur- पूर्ववैमनस्यातून एका हॉटेल व्यावसायिकाचा दुचाकीवरुन पाठलाग करुन त्याच्यावर तलवार, येडका व हॉकी स्टीकने प्राणघातलक हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयत्न झाला. राजारामपूरी पोलिसांत १४ जणांवर गुन्हा नोंदवला असून सातजणांना अटक केली.

ठळक मुद्देएस.टी गँगचा हॉटेल व्यावसायिकावर पाठलाग करुन तलवार हल्लाशाहू टोल नाक्यानजीक घटना : सातजणांना अटक; हत्यार जप्त

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून एका हॉटेल व्यावसायिकाचा दुचाकीवरुन पाठलाग करुन त्याच्यावर तलवार, येडका व हॉकी स्टीकने प्राणघातलक हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयत्न झाला. राजारामपूरी पोलिसांत १४ जणांवर गुन्हा नोंदवला असून सातजणांना अटक केली.

हा प्रकार शाहू टोल नाक्याजीक घडला. हल्यात सद्दाम अब्दुलसत्तार मुल्ला(वय ३१ रा. कन्हैया सव्हींसिंग सेटरनजीक, यादवनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांनी त्याच्या मोटारीचेही तोडफोड करुन नुकसान केले. हल्ला एस.टी. गॅगने केल्याची तक्रार जखमीने पोलिसांत दिली, त्यानुसार राजारामपूरी पोलिसांत १४ जणांवर गुन्हा नोंदवला असून सातजणांना अटक केली.संशयितांची नावे अशी, ऋषीकेश उर्फ गेंड्या बाबासाहेब चौगुले, असू बादशाह शेख, अर्जून वीरसिंग ठाकूर (वय २३ रा. दौलतनगर), नितीन उर्फ बॉब दिपक गडीयाल, जव्वा उर्फ विराज विजय भोसले, पंडीत रमेश पोवार, प्रसाद जनार्दन सुर्यवंशी (वय २३ रा. दौलतनगर), सनद देशपांडे, विशाल प्रकाश वडार, साईराज जाधव, रोहिती साळोखे, तसेच इतर अनोळखी तिघेजण. यापैकी अर्जून ठाकूर व प्रसाद सुर्यवंशी यां संशयिताना पोलिसांनी शोध मोहीम राबूवन रात्रीच अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस