शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

'राजाराम' बंधाऱ्यावर पोहण्यास बंदी, सापडल्यास कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 17:42 IST

कसबा बावडा (ता.करवीर ) येथील राजाराम बंधारा येथे व पंचगंगा नदीपात्रात करवीर पोलिसांनी पोहण्यास बंदी घातली आहे . नदीपात्रात पोहताना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा करवीर पोलिसांनी दिला.

ठळक मुद्दे'राजाराम' बंधाऱ्यावर पोहण्यास बंदीसापडल्यास कडक कारवाई

कसबा बावडा/कोल्हापूर : कसबा बावडा (ता.करवीर ) येथील राजाराम बंधारा येथे व पंचगंगा नदीपात्रात करवीर पोलिसांनी पोहण्यास बंदी घातली आहे. नदीपात्रात पोहताना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा करवीर पोलिसांनी दिला.राजाराम बंधारा येथे सकाळी ७ ते ९ व दुपारच्यावेळी पोहण्यासाठी दररोज सुमारे तीन-चारशे तरुणांची गर्दी असते. सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने या गर्दीत आणखीन भर पडत आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच सोशल डिस्टन्ससिंग रहावे यासाठी आज बुधवारी करवीर पोलिसांनी राजाराम बंधारा येथे सकाळी पाहणी करून स्पीकरवरून सक्त सूचना दिल्या.सध्या दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही पोहण्यासाठी येऊ नये. पोहताना सापडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. हा इशारा मिळताच नदीपात्रात पोहत असलेल्या तरूण पटापटा बाहेर आले.

अवघ्या दहा मिनिटात राजाराम बंधारा निर्मनुष्य झाला. दरम्यान, kनदीपात्रात पोहण्यास पोलिसांनी बंदी घातल्याने तरुणाई आता पोहण्यासाठी विहिरीवर गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर