शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थांची पालखी भक्तांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 11:59 IST

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे कोल्हापुरातील भाविकांच्या घरी भेटी देण्यात आल्या. पुढील दोन दिवस ही पालखी शहरात फिरणार असून, पुढे वाशीसाठी प्रस्थान होणार आहे.

ठळक मुद्देस्वामी समर्थांची पालखी भक्तांच्या भेटीलादोन दिवस ही पालखी शहरात फिरणार

कोल्हापूर : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे कोल्हापुरातील भाविकांच्या घरी भेटी देण्यात आल्या. पुढील दोन दिवस ही पालखी शहरात फिरणार असून, पुढे वाशीसाठी प्रस्थान होणार आहे.दरवर्षी श्रींच्या पादुका असलेली पालखी तीन दिवस कोल्हापुरात येते. या कालावधीत शहरातील भाविकांच्या घरी भेटी दिल्या जातात. बुधवारी सानेगुरुजी वसाहत परिसरातील सुदेश देशपांडे, राजू बेले, क्रशर चौकातील एकजुटी तरुण मंडळ, कणेरकर नगरातील समीर वर्णे, रिंगरोड येथील किरण पाटील, सुनील शिंदे, लक्षतीर्थ वसाहत येथील मनोज तपकिरे, अमृता हुल्ले या भाविकांच्या घरी पालखीचे स्वागत करण्यात आले.

रात्री कर्तव्य तरुण मंडळ, उत्तरेश्वर पेठ येथे मुक्कामास थांबली. आज, गुरुवारी व शुक्रवारच्या मुक्कामानंतर शनिवारी (दि. ७) पालखी वाशीसाठी प्रस्थान करील.

 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर