शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.त वाय-फाय!

By admin | Updated: August 19, 2016 00:34 IST

प्रवासादरम्यान घ्या गाण्यांचा, चित्रपटांचा आनंद

कोल्हापूर : प्रवाशांना सातत्याने नवनवीन सेवासुविधा पुरविणाऱ्या एस.टी. महामंडळातर्फे प्रवाशांना आता मोफत वाय-फाय सुविधा देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे आगारातील शिवनेरी, हिरकणी व परिवर्तन अशा ५० बसेसमध्येही वाय-फाय सुविधा पुरविली जाणार असून, त्यानंतर साधारण वर्षभरात महामंडळाच्या ताफ्यातील १८ हजार बसेसमध्ये ही यंत्रणा बसविली जाईल.महामंडळातर्फे प्रवाशांना त्यांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी मोफत वाय-फायची सुविधा देण्यात येणार आहे. या वाय-फायच्या माध्यमातून प्रवाशांना मोबाईलवर गाणी, मालिका आणि इतर कार्यक्रम पाहता येणार आहेत. ही योजना प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत आहे. स्मार्टफोनमधील इंटरनेट ब्राऊझर अ‍ॅप उघडल्यानंतर बसमध्ये पुरविला जाणारा यूआरएल देताच प्रवाशांना प्राथमिक माहिती त्यात भरावी लागेल. त्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, गाणी, बातम्या, कार्टून चित्रपट, टीव्ही मालिकांचा खजिना मोबाईलवर पाहता येईल. +प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. प्रवाशांची सूचना, मागणी व त्यांची पसंती पाहून, त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये ही वाय-फाय सुविधा लवकरच पुरविली जाणार आहे. - रणजितसिंह देओलमहामंडळाचे उपाध्यक्ष