शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : शिरोळ विधानसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ६७.३८ % मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 17:43 IST

शिरोळ विधानसभा मतदार संघासाठी प्रमुख चौरंगी लढत होत असून दुपारी तीन वाजेपर्यंत ५२.७६ टक्के मतदान झाले होते. पाच वाजेपर्यंत ६७.३८ % मतदान झाले.

ठळक मुद्देशिरोळ विधानसभा मतदारसंघात ४ वाजेपर्यंत ५२.७६ टक्के चुरशीने मतदानमतदारांना ने-आण करण्यासाठी काही केंद्रावर वाहनांची सोय

शिरोळ : शिरोळ विधानसभा मतदार संघासाठी प्रमुख चौरंगी लढत होत असून दुपारी चार वाजेपर्यंत ५२.७६ टक्के मतदान झाले होते. पाच वाजेपर्यंत ६७.३८ % मतदान झाले.दुपारी एक वाजेपर्यंत या मतदारसंघात ३७.०८ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे नऊ वाजेपर्यंत अवघे ७ टक्के मतदान झाले होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत २१.३२ टक्के मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत ३ लाख १२ हजार ७३२ पैकी १ लाख १५ हजार ९५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.मतदारांना ने-आण करण्यासाठी काही केंद्रावर वाहनांची सोय करण्यात आली होती. शिरोळ येथील केंद्र शाळेसमोर पावसाचे पाणी साचल्यामुळे नगरपालिकेच्या टँकरने मोटारीव्दारे पाणी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मतदारांना ये-जा करण्यासाठी हा मार्ग मोकळा करुन देण्यात आला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019shirol-acशिरोळkolhapurकोल्हापूर