शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींची अवस्था म्हणजे सेना गेलेले पती: पाशा पटेल यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:32 IST

Raju Shetty Pasha patel Kolhapur- कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका करणारे राजू शेट्टी म्हणजे सेना गेलेले पती अशी अवस्था असून त्यांच्या मागे किती शेतकरी आहेत? तुमचा माणूस फुटला म्हणून भाजप बेमान कसे? सदाभाऊ फुटले नसते तर ते आमच्यासोबतच असते, अशी टीका राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.

ठळक मुद्देराजू शेट्टींची अवस्था म्हणजे सेना गेलेले पती: पाशा पटेल यांची टीका दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांचे नव्हे राजकीय पक्षांचे

कोल्हापूर : कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका करणारे राजू शेट्टी म्हणजे सेना गेलेले पती अशी अवस्था असून त्यांच्या मागे किती शेतकरी आहेत? तुमचा माणूस फुटला म्हणून भाजप बेमान कसे? सदाभाऊ फुटले नसते तर ते आमच्यासोबतच असते, अशी टीका राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.बांबू शेती लागवडीबाबत पटेल संपुर्ण महाराष्ट्रात जनजागृती करत आहेत, मंगळवारी ते कोल्हापूरात आले होते. पटेल म्हणाले, दिल्लीत शेतकऱ्यांनी दोन महिने आंदोलन करून काय पदरात पाडून घेतले. केवळ विरोधाला विरोध करणे एवढाचा कार्यक्रम सुरू आहे. राज्यातील ४० टक्के शेती ही करार पध्दतीनेच केली जाते. हा कायदाही ऐच्छिक आहे, मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे.

यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष राहूल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भगवान काटे, विजय जाधव आदी उपस्थित होते.मग पवार गैरहजर का?स्वताला शेतकऱ्यांचा आत्मा समजणारे शरद पवार शेतकरी विद्येयकावेळी राज्यसभेत का उपस्थित नव्हते. आता मात्र दुहेरी भूमिका घेऊन राजकारण सुरू असल्याचे पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPasha Patelपाशा पटेलkolhapurकोल्हापूर