शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: राऊतवाडी धबधब्यावर हुल्लडबाज, मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी चोपले; लाखोंचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 16:03 IST

काल, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती.

अमर मगदूमराशिवडे :  राऊतवाडी धबधब्याच्या कड्यावर जाऊन स्टंट करणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. तर, दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्या युवकांकडून लाखोंचा दंड वसुल करण्यात आला. यावेळी सातजणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. काल, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती.राधानगरी येथील राऊतवाडी धबधब्यासह तालुक्यातील अन्य ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा पर्यटनासाठी येत आहेत. या ठिकाणी  मद्यपी, हुल्लडबाज पर्यटकांमुळे सामान्यांना मोठा त्रास होत आहे. अशा मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर राधानगरी पोलीसांनी कारवाईचा बडगा सुरु ठेवला.धबधब्याजवळ जीवघेणे स्टंट करणे, तिब्बल सीट, जोरात दंगा करणे, कर्णकर्कश हाँर्न वाजविणे आदी त्रासदायक प्रकार काही हुल्लडबाज पर्यटकांकडुन होत आहे. अशा पर्यटकांना विनंती करणाऱ्या पोलिसांनाच मद्यपी पर्यटकांकडुन शिवीगाळीचे प्रकार घडले. त्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवत कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईचे नागरिकांतुन स्वागत होत आहे.कंटेनर अडकल्याने वाहतूक खोंळबलीया मार्गावरील अवघड वळणावर कंटेनर अडकल्याने घरी परतणाऱ्या पर्यटकांची मोठी अडचण झाली. अनेक चार चाकी वाहणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी होती.  दाजीपूर घाटातील रस्ता खराब झाला असल्याने दाजीपूर, ओलवन मार्गे अरुंद रस्त्यावरुन मोठी वाहने येत आहेत. यामुळे सुमारे चार तास वाहतूक खोंळबली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटनPoliceपोलिस