शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

धरणगुत्तीत शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:27 IST

शिरोळ : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे डॉ. सा. रे. पाटील फौंडेशनच्यावतीने व सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहयोगाने सर्वरोग तपासणी ...

शिरोळ : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे डॉ. सा. रे. पाटील फौंडेशनच्यावतीने व सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहयोगाने सर्वरोग तपासणी व औषधोपचार शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, शेखर पाटील, डॉ. प्रसाद जगताप, डॉ. सुरेश पाटील, स्वाती सोमासे, डॉ. राहुल सुर्वे, डॉ. मोहसीन पठाण, संभाजी जाधव उपस्थित होते.

--------------

जयसिंगपुरात भटक्या कुत्र्यांची दहशत

जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. याठिकाणी मटण मार्केट असल्याने टाकाऊ मांस खाण्यासाठी कुत्र्यांच्या झुंडी येतात. त्यामुळे या परिसरातून ये-जा करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्याअगोदर या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

------------------

शिरढोणमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथे शिवतेज कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आदर्श ब्लड बँक, सांगली यांनी रक्तसंकलन केले. प्रारंभी शिबिराचे उद्घाटन ग्रा. पं. सदस्य शिवानंद कोरबू यांनी केले. याप्रसंगी गणेश सोडगे, पिंटू कुंभार, सचिन कोरे, पंकज कुंभार, वैभव देसाई, वैभव दानोळे, दत्ता गावडे, सौरभ दानोळे, सुनील दिंडे, रोहन मगदूम, महेश सोडगे यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.