शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावमधील मसाज सेंटरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:23 IST

स्पा सेंटरमध्ये अवैधरीत्या महिलांशी संबंध ठेवण्यात येत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सदर स्पा सेंटरवर पोलिसांनी ...

स्पा सेंटरमध्ये अवैधरीत्या महिलांशी संबंध ठेवण्यात येत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सदर स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून प्रकाश कन्नप्पा येळ्ळूरकर (वय २७, रा. मराठा कॉलनी, टिळकवाडी) आणि विनायक केदारी शिंदे (वय ३७, रा. मरगाई गल्ली, जुने बेळगाव) या दोघांना अटक केली आहे.

हाइट्स अपार्टमेंट येथे न्यू गेट वे स्पा अँड सलून नावावर हे मसाज सेंटर सुरू होते. दरम्यान या मसाज सेंटरमध्ये तीन महिलांशी संबंध ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला. या तीन महिलांची सुटका सायबर पोलिसांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी या स्पा सेंटरमधील अनैतिक गोष्टींसाठी वापरण्यात येणारे साहित्यदेखील जप्त केले आहे. ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांना आकर्षित करून स्पा सेंटरमध्ये अवैध गोष्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी दिली. सीईएन विभाग इन्स्पेक्टर गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.