शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

शेतीपंपांना दिवसा दहा तास वीज द्या _ संजय मंडलिक यांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:19 AM

कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’मुळे औद्योगिक क्षेत्राचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद असून, या विजेचा वापर शेतीपंपासाठी करावा व दिवसा दहा तास वीज ...

ठळक मुद्देऔद्योगिक वापरातील वीज शेतकऱ्यांसाठी दिवसाची उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री नितीन राऊत यांच्याकडे सोमवारी पत्राद्वारे केली.

कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’मुळे औद्योगिक क्षेत्राचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद असून, या विजेचा वापर शेतीपंपासाठी करावा व दिवसा दहा तास वीज पुरवठा करावा, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली.सध्या ‘कोविड -१९’मुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता औद्योगिक क्षेत्र बंद आहे. त्यामुळे वीज वापर कमी झाला आहे. शेतकऱ्यांना आता दोन टप्प्यात वीजपुरवठा केला जातो. त्यांना रात्रीचा वीजपुरवठा कमी करून दिवसाला दहा तास वीज पुरवठा करावा. औद्योगिक वापरातील वीज शेतकऱ्यांसाठी दिवसाची उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री नितीन राऊत यांच्याकडे सोमवारी पत्राद्वारे केली.पेट्रोलपंपावरील कर्मचाºयांनाही विमा कवच द्याकेंद्र सरकारने ग्रामपंचायतीसह इतर कर्मचा-यांना ५० लाखांपर्यंतचे विमा कवच दिले आहे. ‘कोरोना’च्या या लढाईत पेट्रोलपंप व गॅस पुरवठा करणारे कर्मचारीही पुढे आहेत. त्यांनाही विम्याचे हे कवच द्यावे, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी