व्यापाऱ्यांच्या या दडपशाही धोरणामुळे बिचारा शेतकरी मात्र भरडला जात होता . शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला दैनिक लोकमत ने वाचा फोडत पुराव्यानिशी अशा अवैद्य खतविक्री करणाऱ्यां केंद्रांचे भांडाफोड केले .व प्रशासनाला जाग आली . ...
तज्ज्ञांच्या मतानुसार मूर्तीची झीज होण्यामागे गाभाºयातील व परिसरातील आर्द्रता हे महत्त्वाचे कारण होते. ही आर्द्रता कमी करण्यासाठीच्या काही उपाययोजना त्यांनी सुचविल्या होत्या. त्यात गाभा-यातील व मंदिरातील गर्दी कमी करणे, पाणी, फुलं, फळांचा कमीत कमी वा ...
कोल्हापुरात दिलासादायक बाब अशी की, या साथीला अजून कोणी बळी पडलेले नाही. ‘लोकमत’ने या रुग्णांची स्थिती जाणून घेतली. त्यांची स्थिती चांगली आहे. ‘आता काय होतंय...’ म्हणून कोल्हापूरकरांनी घराबाहेर पडायचा धोका पत्करू नये. ...
जागतिक वसुंधरा दिवसाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे बायसन नेचर क्लबच्या वतीने पाणवठा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अनेक पाणवठे पुनर्जिवित होत आहेत. ...
कर्नाटक राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी सायंकाळपासून आज बुधवारी दि 22 एप्रिल दुपारी रोजी 9 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या आता 427 झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 17 जणांचा मृत्यू ...
भाजी विक्रेत्यांनी आणि नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग तसेच शासनाचे नियम पाळले नाहीत तर नाइलाजाने शहरातील भाजीविक्री बंद करावी लागेल, असा इशारा महापौर निलोफर आजरेकर यांनी बुधवारी दिला. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी तर यापुढे मास्क व हॅँडग्लोव्हज न वापरण ...
गडहिंग्लजच्या नव्या प्रभाग ९ चे नूतन नगरसेवक महेश उर्फ बंटी कोरी यांनी आपल्या वार्डातील गोरगरीबांना रास्त भावात जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी येथील बिरोबाच्या देवळात स्वस्त धान्य दुकान सुरू केले आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्र ...
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आज संपूर्ण देशभर मागणी दिन पाळण्यात आला. त्या अनुषंगाने आज कोल्हापूर जिल्ह्याही निदर्शने करण्यात आली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे राज्य शासनाने शाळांना सुटी दिली आहे. त्यासह इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. कोरोनाबाबतची एकूणच स्थिती पाहता आता जूनमध्ये शाळा सुरू होतील, असे चित्र दिसत आहे. ...