लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus Lockdown :राजस्थान अथवा बिहारसाठी उद्या कोणतीही रेल्वे कोल्हापुरातून निघणार नाही - Marathi News | CoronaVirus Lockdown: No train will leave Kolhapur for Rajasthan or Bihar tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown :राजस्थान अथवा बिहारसाठी उद्या कोणतीही रेल्वे कोल्हापुरातून निघणार नाही

राजस्थान तसेच बिहार वा कोणत्याही अन्य जिल्ह्यांसाठी शुक्रवारी कोल्हापुरातून कोणतीही रेल्वे निघणार नाही. समाज माध्यमांवरुन फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले. ...

राज्यातील मजुरांना एस.टी.ने सोडणार : ३०० बसेसची तयारी - Marathi News | ST release workers in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील मजुरांना एस.टी.ने सोडणार : ३०० बसेसची तयारी

सध्या बाहेर जाणारे मजूर, कामगार व नागरिक याद्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्या जात आहेत. त्या जिल्'ांनी संमती दिल्यानंतर या कामगार, मजुरांना पाठविले जाणार आहे. तोपर्यंत इतर सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. यामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करून ...

CoronaVirus Lockdown : कोल्हापुरात चार कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज - Marathi News | Corona Virus Lockdown: Discharge of four corona free patients in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : कोल्हापुरात चार कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातून आज गुरूवारी चार कोरोनामुक्त रूग्णांना संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. ...

CoronaVirus Lockdown : गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू - Marathi News | CoronaVirus Lockdown: Cattle chimney resumes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू

लॉकडाऊनमुळे रसवंतीला लागणारा ऊस जिल्ह्यात शिल्लक आहे.या ऊसाच्या गाळपासाठी जिल्ह्यातील भुयेवाडी (ता.करवीर),बाचणी,उत्रे,वंदूर येथील गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू झाली आहेत. ...

शेती कारणावरून पिता-पुत्रास मारहाण - Marathi News | Father and son beaten for agricultural reasons | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेती कारणावरून पिता-पुत्रास मारहाण

शेतीच्या कारणांवरून करवीर तालुक्यातील महेपैकी जरगवाडीत पाचजणांनी पिता-पुत्रास मारहाण केली. यामध्ये बंडू आकाराम पाटील (६५ रा. महेपैकी जरगवाडी, ता. करवीर) हे जखमी झाले. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

CoronaVirus Lockdown :दिव्यांगांची अशीही सेवा, विजय शिंदेची सामाजिक बांधीलकी - Marathi News | CoronaVirus Lockdown: Vijay Shinde's Social Commitment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown :दिव्यांगांची अशीही सेवा, विजय शिंदेची सामाजिक बांधीलकी

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने सलग तिसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वसामान्यांसह दिव्यांगांनाही केस कापणे, दाढी करणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब अ‍ोळखून एका खासगी बँकेत सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या विजय शिं ...

‘भारत बेकर्स’चे हेमंतराव कंग्राळकर-देसाई यांचे निधन - Marathi News | Hemantrao Kangralkar-Desai of Bharat Bakers passes away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘भारत बेकर्स’चे हेमंतराव कंग्राळकर-देसाई यांचे निधन

शिवाजी उद्यमनगर येथील भारत बेकर्सचे मालक हेमंतराव बाळासाहेब कंग्राळकर-देसाई (वय ८६) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा जयसिंहराव, मुली शिरीषा, कल्याणी, सून, नातवंडे असा प ...

CoronaVirus Lockdown : नियम तोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथके, महापालिकेचा निर्णय - Marathi News | CoronaVirus Lockdown: Five squads to take action against violators, decision of Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : नियम तोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथके, महापालिकेचा निर्णय

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क, हँडग्लोव्हज, सोशल डिस्टंन्स यांसंबंधीचे नियम मोडणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणे थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाच पथकांची स्थापना केली आहे. ...

corona in kolhapur -पंचगंगेत निर्माल्य टाकणाऱ्यांस दंड - Marathi News | corona in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona in kolhapur -पंचगंगेत निर्माल्य टाकणाऱ्यांस दंड

पंचगंगा नदीघाट येथे नदीत निर्माल्य टाकल्यावरून एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे टाकलेले निर्माल्यही त्याला नदीतून काढण्यास भाग पाडले. महापालिकेच्या वतीने कारवाई करणाऱ्या या अधिकाऱ्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे. ...