शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा मंगळवारपासून बेमुदत संप

By admin | Updated: July 12, 2014 00:42 IST

नगरपरिषद कर्मचारी : मागण्यांसाठी दिला इशारा

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावून प्रश्न मार्गी लावा, अन्यथा मंगळवार (दि. १५)पासून राज्यातील सर्व नगरपालिकांचे कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्यतर्फे आज, शुक्रवारी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्यतर्फे ८ जूनला इचलकरंजी येथे पुणे विभागीय मेळावा झाला. या संघटनेच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती स्थापन करून राज्यातील नगरपरिषदेमधील सर्व कर्मचाऱ्यांनी न्याय मागण्यांसाठी १ व २ जुलैला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांमधील १५०० कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी २ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. यानंतरही या मोर्चाची दखल शासनाने घेतली नाही. म्हणून मंगळवार (दि. १५) पासून बेमुदत संपावर जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत याबाबत बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा इशारा दिल्याप्रमाणे कर्मचारी संपावर जाणार आहेत. राज्यातील २२७ नगरपरिषदांचे सुमारे ७५ हजार कर्मचारी संपावर गेल्यास कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.शिष्टमंडळात नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीचे हरी माळी, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, नौशाद जावळे, शिवाजी जगताप, रघुनाथ देशिंगे, विजय पाटील, राजू भुर्इंबर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)