शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

‘केएमटी’ उपक्रमास राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

By admin | Updated: February 25, 2015 00:38 IST

पोवार : अहमदाबाद येथे १६ मार्चला वितरण

कोल्हापूर : देशभरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडत असतानाही महापालिकेच्या परिवहन उपक्रम असलेल्या ‘केएमटी’ने उपलब्ध गाड्यांचा वापर करीत प्रतिदिन प्रतिबस २४० किलोमीटर इतकी धाव घेण्यात यश मिळविले. केएमटीच्या सन २०१२-१३च्या उपक्रमांचा आढावा घेत राष्ट्रीय पातळीवरील ‘मॅक्झिमम इम्प्रुव्हमेंट इन व्हेईकल प्रॉडक्टिव्हीटी’ (शहरी सेवा) साठीचा पुरस्कार जाहीर झाला. १६ मार्चला अहमदाबाद येथे पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती परिवहन सभापती अजित पोवार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करीत केएमटीने ताफ्यातील १०० हून अधिक बसेसचा वापर करीत अधिकाधिक बसेस मार्गस्थ ठेवण्यात यश मिळविले. केएमटीच्या प्रवासीसेवेच्या कामगिरीचा आढावा घेऊन असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंग्ज् (एएसआरटीयू) या नवी दिल्लीतील परिवहन उपक्रमांच्या शिखर संस्थेने राष्ट्रीय पुरस्कारासाठी केएमटीची निवड केली. यात प्रवासी व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे पोवार यांनी म्हटले.म् (प्रतिनिधी)केएमटीच्या विविध उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याने प्रशासन व कर्मचाऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. केएमटीच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन १०४ बसेसचे प्रवाशांच्या मागणीनुसार योग्य नियोजन केले आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यात केएमटी आणखी एक पाऊल पुढे टाकेल. - अजित पोवार, परिवहन सभापती