शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पांसोबत साजरा झाला माझा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : सुखकर्ता दुखहर्ता गणपती बाप्पांचा उत्सव माझासोबत साजरा करत कोल्हापूरकरांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. वर्षातून एकदा येणाऱ्या ...

कोल्हापूर : सुखकर्ता दुखहर्ता गणपती बाप्पांचा उत्सव माझासोबत साजरा करत कोल्हापूरकरांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. वर्षातून एकदा येणाऱ्या या लाडक्या देवाची आरती, आरास आणि उत्सवाचा जल्लोष कुटुंबीयांसोबत करताना सेलिब्रिटींची भेट, वेगवेगळे गेम शो आणि बक्षिसांची लयलूट करत लोकमतच्या वतीने आयोजित या स्पर्धेत हजारो नागरिकांनी सहभागी होत उत्सवाच्या आठवणी आपल्या मनात साठवल्या.

वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकमतच्या वतीने माझा उत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत नागरिकांनी गणपती बाप्पांच्या आरासाची तयारी करण्यापासून ते प्रतिष्ठापना, आरती, सजावट ते अगदी विसर्जनापर्यंत अशा सगळ्या क्षणांची छायाचित्रे काढायची होती. तसेच माझाच्या बॉटलसोबत कुटुंबाचे छायाचित्र काढायचे होते. स्पर्धेतील विजेत्यांना रोज स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्ट वॉच, ब्ल्युटूथ स्पीकर अशी भरघोस बक्षिसे देण्यात आली. याशिवाय कोल्हापुरातील भागाभागात महिलांसाठी स्पाॅट गेम्स घेण्यात आले. अभिनेत्री जुई गडकरी यांनी स्पाॅट गेम्सना उपस्थित राहत महिलांचा उत्साह वाढवला. शहरातील साळुंखेनगर, माजगावकर कॉलनी, नाना पाटीलनगर, हरिओमनगर, आपटेनगर, स्वप्नगंध सोसायटी, जीवबानाना पार्क, शिरोली एमआयडीसी, कदमवाडी, कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसर, न्यू पॅलेस, शिवाजी पार्क, रंकाळा टॉवर, पाचगाव या भागांचा समावेश होता.

--

माझा उत्सव विजेते पुढीलप्रमाणे

सुप्रिया राऊत (तृतीय)(सांगली) उत्तेजनार्थ : उज्ज्वला घाटगे, भाग्यश्री इंगवले, माधुरी रानभरे (कराड), सारिका साळवी, सोनाली रजपूत, सुनीता पाटील (शिराळा) उज्ज्वला डोर्ले, वैदेही सावंत, ऋतिका इंगवले, ऋषिकेश साळोखे, चन्न्य जोशी, कविता मगदूम (जयसिंगपूर), तन्वी लोहार, भारती हांडे (कराड) शीतल कारंडे (सातारा), उदय पवार (सांगली), इंद्रायणी बांगर (इस्लामपूर), गीता रेंदाळे (इचलकरंजी), तारकेश्वरी साळवी, शाहीन बागवान (कराड), अंजली घाटगे, अंकुश कुलकर्णी, पद्मा पाठक, पद्मिनी माने, राधिका कोरे (सांगली) सागर सुतार (सांगली), सविता तापसे (सातारा), सीमा पडवळ, स्नेहा बारटक्के, उज्ज्वला चौगुले, वैष्णवी महाजन (कराड).

---

रोज १० बक्षिसे

या उपक्रमांतर्गत रोज १० याप्रमाणे १०० बक्षिसे काढण्यात आली, तर राज्य स्तरावर मोबाइल, टॅब, घड्याळ, ब्ल्यूटूथ स्पीकर अशी १५ बक्षिसे काढण्यात आली. या कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद देत राज्यभरातून १० हजारांवर एन्ट्री आल्या.

----

फोटो ओळ : गणेशोत्सवानिमित्त लोकमतच्या वतीने आयोजित माझा उत्सव या स्पर्धेंतर्गत कोल्हापुरात विविध भागांमध्ये महिलांसाठी स्पॉट गेम्स घेण्यात आले.

---

या स्पर्धेच्या वेळी अभिनेत्री जुई गडकरी यांनी उपस्थिती लावून महिलांचा उत्साह वाढवला.

---