शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

घरगुती वादातुन आरोग्य सेविकेचा गळा आवळून खुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 6:24 PM

मलकापूर/ कोल्हापूर  :  शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे खुर्द येथे  जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या शैलजा अरविंद पाटील ...

ठळक मुद्दे घरगुती वादातुन आरोग्य सेविकेचा गळा आवळून खुन शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे खुर्द येथे घटना

मलकापूर/कोल्हापूर :  शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे खुर्द येथे  जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या शैलजा अरविंद पाटील (वय ३2) हीचा घरगुती वादातुन पती अरविंद सर्जेराव पाटील यांने नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून खुन केल्याची घटना घडली आहे. याची नोंद शाहूवाडी पोलीसात झाली आहे. घटना शुक्रवारी पहाटे ५.४५ वाजता घडली. या घटनेने सावर्डे खुर्द गावात खळबळ उडाली आहे . पोलीसातुन मिळालेली माहेती अशी पन्हाळा तालुक्यातील मसुदमाले गावातील अरविंद पाटील यांचेशी शैलजा पाटील यांचा विवाह बारा  वर्षापूर्वी झाला होता. त्यांना  अकरा व सात वर्षाची दोन मुले आहेत. एक वर्षापूर्वी शाहूवाडी तालुक्यातील माण प्राथमिक आरोग्य केंद्रार्गत असणाऱ्या सावर्डे खुर्द उपकेंदात आरोग्य सेविका म्हणून काम करीत होत्या.

उपकेंद्रात असणाऱ्या क्वॉर्टर्स मध्ये पती, पत्नी राहत होते.  लॉक डाऊनमुळे त्यांची दोन मुले मसुदमाले येथे सासु सासऱ्याकडे होती. अरविंद पाटील हे भाजीचा व्यवसाय करीत होते. शैलजा पाटील सध्या पेरीड येथील कोविड सेंटरमध्ये सेवा बजावेत होत्या. गुरूवारी दि. 2८ रोजी नोकरी करून घरी गेल्या. रात्री  दोघेही जेवण करून झोपले पहाटे अरविंद याने झोपलेल्या अवस्थेत शैलजा यांचा नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून खुन केला व पोलीस पाटील भिमराव पाटील यांना बोलावून सदर घटनेची माहिती दिली.पोलीस पाटील यांने शाहूवाडी पोलीसांना सदर घटनेची माहिती देवून पोलीसात फीर्याद दाखल केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर