शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:33 IST

Footballer Ederson Bizarre superstition: मँचेस्टर सिटीसाठी त्याने २७३ हून अधिक सामने खेळले

Footballer ederson bizarre superstition wearing same underwear: प्रत्येक खेळातील खेळाडूंच्या स्वतःच्या काही मान्यता किंवा सवयी असतात. काही लोक त्याला अंधश्रद्धा म्हणतात. पण त्या खेळाडूंना मात्र त्याचा अनुभव येत असतो. त्यामुळे त्या खेळाडूंना याबाबत काहीही वाटत नाही. ब्राझीलच्या एका फुटबॉलपटू बद्दलही अशीच एक अजब-गजब गोष्ट समोर आली आहे. तब्बल आठ वर्षांपासून मँचेस्टर सिटीचा गोलकिपर आणि ब्राझीलचा फुटबॉलपटू एडरसन हा प्रत्येक सामना एकच अंडरवेयर (Boxer Shorts) घालून खेळत आहे. खुद्द त्यानेच याबाबत एका मुलाखतीत ही सवय सांगितली.

एडरसनेची अजब-गजब सवय

२०१७ मध्ये मँचेस्टर सिटीमध्ये सामील झालेल्या एडरसनने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की, गेल्या आठ वर्षांपासून तो एकच अंडरवेयर घालून सर्व सामने खेळत होता. विशेष बाब म्हणजे, असे करत असताना एडरसनने मँचेस्टर सिटीसोबत अनेक ट्रॉफीही जिंकल्या आहेत. बीबीसी 'मॅच ऑफ द डे' वर बोलताना त्याने खुलासा केला की सामन्यासाठी तो केवळ एकच सवयीच्या आधीन होता. तो प्रत्येक सामना एकाच अंडरवेयरमध्ये खेळायचा. तो हे आठ वर्षांपासून करत आहे. एडरसनने हे सांगितल्यावर, मुलाखतकाराने त्याला उत्सुकतेने विचारले की ती अंडरवेयर आता नक्कीच चांगल्या स्थितीत नसेल ना..! त्यावर एडरसनने "नाही," असे उत्तर दिले आणि मग दोघेही भरपूर हसायला लागले.

एडरसनने मँचेस्टर सिटीसाठी २७६ सामने खेळले

एडरसनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१८ मध्ये चिलीविरुद्ध पदार्पण केले. हा सामना ब्राझीलने ३-० ने जिंकला होता. एडरसनची कतारमधील २०२२ च्या फिफा विश्वचषकासाठीही निवड झाली होती. त्याने ब्राझीलच्या संघासाठी फक्त एकच सामना खेळला, जो संघ उपांत्यपूर्व फेरीचा सामना होता. त्याने आतापर्यंत ब्राझीलसाठी ३१ सामने खेळले असून मँचेस्टर सिटीसाठीही २७६ सामन्यांमध्ये तो सहभागी झाला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ederson's bizarre habit: Wears same underwear for 8 years!

Web Summary : Brazilian goalkeeper Ederson has a peculiar superstition. He's been wearing the same underwear for every match for the past eight years while playing for Manchester City, even winning trophies. He revealed this unusual habit in an interview.
टॅग्स :Footballफुटबॉल