शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

जगदंबा तलवारीसाठी पन्हाळगडावर शिवदुर्ग संवर्धनच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 17:29 IST

History Kolhpaur- शिवछत्रपतींची इंग्लंडमधील जगदंबा तलवार भारतात परत आणण्याबाबत शासन जोपर्यंत गांभीर्याने विचार करत नाही, आणि तलवारीबाबत ठोस लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत शिवदुर्ग संवर्धनचे मावळे येथून जाणार नाही असा निर्धार करत सोमवारी सुमारे पाऊणशे कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक पन्हाळगडावरील सज्जाकोठी येथे आंदोलन केले. 

ठळक मुद्देजगदंबा तलवारीसाठी पन्हाळगडावर शिवदुर्ग संवर्धनच्या कार्यकर्त्यांचे आंदोलनपन्हाळ्यातील सज्जाकोठी येथे घेतले कोंडुन

पन्हाळा : शिवछत्रपतींची इंग्लंडमधील जगदंबा तलवार भारतात परत आणण्याबाबत शासन जोपर्यंत गांभीर्याने विचार करत नाही, आणि तलवारीबाबत ठोस लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत शिवदुर्ग संवर्धनचे मावळे येथून जाणार नाही असा निर्धार करत सोमवारी सुमारे पाऊणशे कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक पन्हाळगडावरील सज्जाकोठी येथे आंदोलन केले. करवीर छत्रपती घराण्याकडे असणारी शिवछत्रपतींची जगदंबा नावाची तलवार आज इंग्लडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात असणाऱ्या रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे आहे. इंग्लडचा तत्कालिन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) भारत भेटीवर आला असता सन १८७५-७६ मध्ये त्यांना ही तलवार कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज (चौथे) यांनी भेट म्हणून दिली होती. ही इंग्लंड येथे असणारी जगदंबा तलवार भारतात परत यावी यासाठी शिवदुर्ग संवर्धनच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक पन्हाळगडावरील सज्जाकोठी येथे आंदोलन केले. आंदोलनचा एक भाग म्हणुन पन्हाळा येथील शिवाजी महाराजांच्या मंदिरात जावुन त्यांचे आशिर्वाद घेवुन कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरु केले असलेचे संवर्धनचे हर्षल सुर्वे यांनी सांगीतले. मोडीलिपी तज्ञ अमित आडसुळ, राम यादव, रवी कदम, फिरोजखान उस्ताद, सचीन तोडकर, किरण चव्हाण, आमृता सावेकर, हरीश पटेल, योगेश नागांवकर आदी सुमारे पाऊणशे शिवप्रेमी कार्यकर्ते, पोलीस व पुरातत्वचे कर्मचारी, प्रशासनाबरोबर संवाद साधत आहेत. 

टॅग्स :historyइतिहासkolhapurकोल्हापूर