शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पत्रके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:37 IST

कोल्हापूर : कळंबा रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वस्थ व तंदुरुस्त भारत संकल्पनेविषयी ...

कोल्हापूर : कळंबा रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वस्थ व तंदुरुस्त भारत संकल्पनेविषयी आयोजित करण्यात आलेली जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली होती.

या प्रभातफेरीची सुरुवात आयटीआय-संभाजीनगर, मंगळवार पेठ, मिरजकर तिकटीमार्गे बिंदू चौक येथे समाप्ती करण्यात आली. यामध्ये ५० विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत सहभाग घेतला होता. यावेळी प्राचार्य रवींद्र मुंडासे, उपप्राचार्य दत्ता पाठक, अनिल बामणे, अमोल आंबी, उत्तम माने, एस. बी. कांबळे, ए. पी. कांबळे, किरण साळुंके, महेश नरवडे, नामदेव पाटील, रंगराव संकपाळ, आदी उपस्थित होते

‘स्वयम‌्’मध्ये ‘दिव्यांग दिन’ साजरा

कोल्हापूर : न्यायनगरीतील ‘स्वयम‌्’ मुलांच्या शाळेतील शिक्षकांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. यासोबतच मास्क, सॅनिटायझर, चित्रकला वही, रंगपेटी, कार्यशाळा वही, आदींचे वाटपही केले. कोरोनाकाळात कशी काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांचेही प्रबोधन करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने पालकांची बैठक घेण्यात आली. यात दिव्यांगांसंदर्भात कोविड काळात घ्यावयाची काळजी याबाबत बालरोगतज्ज्ञ डाॅ. सुहास कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.