शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या ऑनलाइन फसवणुकीत कोल्हापुरातील तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 19:51 IST

कुलदीप सावरतकर याच्या बँक खात्यावर आले पाच लाख

कोल्हापूर : अमरावती शहर सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यात कोल्हापुरातील कुलदीप अशोक सावरतकर (वय ४०, रा. अहिल्याबाई होळकरनगर, फुलेवाडी रोड) याचा सहभाग स्पष्ट झाला. अमरावतीपोलिसांनी त्याला कोल्हापुरातून अटक केली. त्याच्या काश्वी ट्रेडिंग कॉर्पोरेशन कंपनीची चौकशी सुरू आहे.अमरावती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर मार्केटमधून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अमरावती येथील एका व्यक्तीची ७० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. याबाबत ऑगस्ट २०२५मध्ये गुन्हा दाखल झाला. यातील पाच लाखांची रक्कम कोल्हापुरातील काश्वी ट्रेडिंग कॉर्पोरेशन कंपनीच्या बँक खात्यावर जमा झाली होती. ती रक्कम पुढे अन्य काही खात्यांवर वर्ग झाली.काश्वी ट्रेडिंगचा मालक कुलदीप सावरतकर असून, त्यानेच संबंधित रक्कम इतर खात्यांवर वर्ग केल्याची माहिती तपासातून समोर आली. त्यानुसार, अमरावती पोलिसांच्या पथकाने कोल्हापुरात येऊन त्याला अटक केली. या गुन्ह्यात विविध बँक खात्यांमधील ११ लाख रुपये गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. सावरतकरने फसवणूक केली असल्यास संबंधित गुंतवणूकदारांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन अमरावती पोलिसांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Youth Arrested in Amravati Online Fraud Case

Web Summary : Kuldeep Savaratkar from Kolhapur arrested for involvement in Amravati online fraud. He allegedly moved money received from the fraud through his company, Kashvi Trading Corporation. Police froze ₹11 lakh across various bank accounts, urging other victims to file complaints.