शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात उद्धवसेनेच्या कार्यालयावर दगडफेक-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:48 IST

शिवाजी पेठ येथेही दगडफेकीची घटना

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा आज, शुक्रवारी निकाल जाहीर झाला. महायुती, काँग्रेससह सर्वच पक्षाचे उमेदवार विजयी होताच समर्थकांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. सर्वत्र गुलालाची उधळण सुरु असतानाच उद्धवसेनेच्या विभागीय कार्यालयावर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेला केवळ एका जागेवर विजयी मिळवता आला आहे. तर शिंदेसेनेने १५ उमेदवार निवडून आले. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण सुरु असतानाच टाकाळा परिसरात उद्धवसेनेचे पदाधिकारी विशाल देवकुळे यांच्या संपर्क कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक करुन फलकाची तोडफोड केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

कोल्हापुरात काँग्रेसच स'तेज'; 'या' तीन प्रभागात 'पंजा'ची छाप, कुठं फुललं कमळ, धनुष्यबाणाच काय...वाचा

तोडफोडीच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकारानंतर उद्धवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

शिवाजी पेठेत दगडफेक

दरम्यानच, शिवाजी पेठे परिसरात विरोधक आमने-सामने आले. कनाननगर आणि शिवाजी पेठेत दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुंबळ हाणामारी झाली. या घटनांमुळे घटनांमुळे तणाव वाढला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करीत जमाव पांगवला असला तरी तणाव कायम आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Stone pelting at Uddhav Sena office after Kolhapur election results.

Web Summary : Tension gripped Kolhapur after stone pelting at Uddhav Sena's office following municipal election results. Rival groups clashed in Shivaji Peth, leading to further unrest. Police intervened to disperse crowds and investigate the incidents.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिस