शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: काटाजोड लढतीत अजित पवार गटाच्या शहराध्यक्षाने मारली बाजी, काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:33 IST

यापूर्वी हे दोन्ही उमेदवार कधी आमने सामने आले नव्हते

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा आत्मा असलेल्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये गेल्या दहा वर्षांत केलेली विकासकामे, आणि त्याहीपेक्षा प्रत्येक कुटुंबाशी असलेला वैयक्तिक संपर्क, त्यांच्या अडीअडचणीला मदत आणि राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी यामुळे आदिल फरास यांच्या गळ्यात २ हजार ३६४ मतांनी विजयाची माळ पडली. 

शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या अंबाबाई मंदिराभोवतीचा हा विस्तीर्ण प्रभाग. महायुतीच्या वाटाघाटीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गेली. लक्षवेधी लढतींमध्ये प्रभाग १२ मधील राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार पक्षाचे आदिल फरास आणि काँग्रेसचे ईश्वर परमार यांच्यामध्ये काटाजोड लढत होती. यापूर्वी हे दोन्ही उमेदवार कधी आमने सामने आले नव्हते. ते वेगवेगळ्या प्रभागातून लढायचे. 

आता मात्र आदिल फरास यांची कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी, भागातील काम आणि जनसंपर्क या जमेच्या बाजू होत्या तर ईश्वर परमार यांनाही सभागृहाचा दांडगा अनुभव होता. दोन्ही मातब्बर उमेदवार असल्याने सगळ्यांचे लक्ष लढतीकडे होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Group Wins Kolhapur Election in Close Contest

Web Summary : In Kolhapur, Adil Faras of Ajit Pawar's NCP won against Congress's Ishwar Parmar in Ward 12 by 2,364 votes. Faras's family's political background, local work, and public relations proved decisive despite Parmar's experience.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार