शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात उद्धवसेनेतील अंतर्गतवाद उफाळला, स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन शहरप्रमुखांच्या घरासमोर शिवसैनिकांचा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:55 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकाची निवड झाल्यानंतर उद्धवसेनेतील अंतर्गतवाद उफाळून आला आहे. महाविकास आघाडीतून  शहर प्रमुख सुनील मोदी ...

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकाची निवड झाल्यानंतर उद्धवसेनेतील अंतर्गतवाद उफाळून आला आहे. महाविकास आघाडीतून  शहर प्रमुख सुनील मोदी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला. आक्रमक शिवसैनिकांनी थेट सुनील मोदी यांच्या घरी जाऊन जाब विचारल्याने वातावरण तणावपुर्ण बनले.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

परिवहन समितीमध्ये विशाल देवकुळे यांचे नाव डावल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी सुनील मोदी यांच्या घरासमोर गोंधळ घातला. यावेळी देवकुळे यांनी आपली निवड का झाली नाही याबाबत जाब विचारला. तुमची निवड कशी झाली, तुम्ही शिवसेनेचा घात केला असा गंभीर आरोप केला. शिवसैनिकांना काँग्रेसच्या दावणीला बांधायचे ठरवले आहे का असा मोदींना सवाल केला.

यावेळी मोदींनी या निवडीबाबत आपण काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याशी बोलो असल्याचे सांगितले. मात्र देवकुळे यांनी शहरप्रमुख म्हणून तुमची जबाबदारी होती, मात्र तुम्ही गुलाल लावून आणि आम्ही इथच. पदासाठी तुम्ही शिवसैनिकाचा घात करत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. यामुळे उद्धवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena infighting erupts in Kolhapur over corporator selection.

Web Summary : Uddhav Sena in Kolhapur faces internal conflict after a corporator selection. Angry Shiv Sainiks protested outside city chief Sunil Modi's home, alleging betrayal over Vishal Devkule's exclusion from the selection process. Accusations flew regarding prioritizing Congress over Shiv Sainiks, intensifying the dispute.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस