शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

व्हिजन ॲग्रो कंपनीविरोधात तक्रारींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:18 IST

Crime News, kolhapurnews, police व्हिजन ग्रीन ॲग्रो प्रॉडक्‍टस व व्ही. ॲण्ड के. ॲग्रोटेक प्रॉडटक्‍टस्‌ प्रा. लि. या कंपनीविरोधात फसवणुकीबाबत तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून संशयितांचा आरोपींचा शोध सुरू आहे.

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे कडून तपास सुरू संशयितांच्या मागावर पोलीस पथके

कोल्हापूर : व्हिजन ग्रीन ॲग्रो प्रॉडक्‍टस व व्ही. ॲण्ड के. ॲग्रोटेक प्रॉडटक्‍टस्‌ प्रा. लि. या कंपनीविरोधात फसवणुकीबाबत तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून संशयितांचा आरोपींचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेली माहिती, व्हिजन ग्रीन कंपनीने मल्टिलेव्हल मार्केटिंग ड्रीम प्लॅनची स्वप्ने दाखवून गुंतवणूकदारांची सुमारे ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा शाहूपुरीत दाखल झाला. याप्रकरणी गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे.

कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक संशयित विकास खुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी असणारी त्याची पत्नी विद्या खुडे, संचालक प्रसाद पाटील, सुशील पाटील व तुकाराम पाटील या पाचजणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित संचालक सुशील पाटील याच्यावर यापूर्वी कारवाई केली होती पण पसार असलेल्या इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार तक्रारदारांच्या तक्रारी वाढत आहेत. त्याची माहिती घेण्याचे तसेच तपास करण्याचे काम सुरू असल्याचे तपास यंत्रणेने सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर