शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
4
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
5
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
7
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
8
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
9
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
10
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
11
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
12
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
13
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
14
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
15
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
16
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
17
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
18
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
19
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
20
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा सत्यजीत आणि मारशा यांचा आदर्शवत विवाह, पुरोगामी विचारांच्या विवाहाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 07:51 IST

शाहूनगरीतील सत्यजीत संजय यादव व मारशा नदीम मुजावर या  बालपणापासूनच्या सवंगड्यांनी मैत्रीचे रूपांतर प्रेमात केले. थेट घरच्यांची परवानगी घेत एकाच मंडपात मंगलाष्टका व निकाह कबूल असा दुहेरी संगम साधत विवाहाचा बार धूमधडाक्यात उडविला.

 कोल्हापूर :  शाहूनगरीतील सत्यजीत संजय यादव व मारशा नदीम मुजावर या  बालपणापासूनच्या सवंगड्यांनी मैत्रीचे रूपांतर प्रेमात केले. थेट घरच्यांची परवानगी घेत एकाच मंडपात मंगलाष्टका व निकाह कबूल असा दुहेरी संगम साधत विवाहाचा बार धूमधडाक्यात उडविला. मुलगा हिंदू अन्  मुलगी मुस्लीमधर्मीय अशा पुरोगामी विचारांच्या विवाहाची चर्चा झाली नाही, तर नवलच...!
रंकाळा परिसरात राहणारा सत्यजित हा स्थापत्य अभियंता, तर मारशा ही वास्तुविशारद आहे.  दोघेही एकमेकांना बारा वर्षांपासून ओळखत असल्याने त्यांनी १९ मार्च २०२१ ला एका हाॅटेलमध्ये एकाच वेळी मौलानांच्या उपस्थितीत मुस्लीम पद्धतीने निकाह केला. त्यानंतर हिंदू पद्धतीने मंगलाष्टका, सप्तपदी विधी झाला. दोघांच्याही कुटुंबीय पुरोगामी विचारांचे असल्याने  या विवाहास संमती दिली.
त्यामुळे सामाजिक दबावाचा कुठलाही प्रकार येथे घडला नाही. घरातील वडीलधाऱ्यांच्या संमतीनेच हा विवाह करण्याचे दोघांनी ठरविले आणि त्याप्रमाणे विवाह थाटामाटात पार पडला.

कुटुंबीय उच्चशिक्षित 
 दोन्ही कुटुंबीय उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांनी धर्मभेद कधीच मानला नाही. राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा जपला आहे. 
 मारशाचे आजोबा १९६८ साली तत्कालीन नगरपालिकेत नगरसेवक होते. त्यांनी कुष्ठपीडितांना शेंडा पार्कात सुविधा मिळवून देण्यासाठी चिपको आंदोलन केले होते. मुलीचे वडील नदीम मुजावर म्हणाले, की माणुसकी आणि मानवता हाच धर्म आम्ही मानतो. 

 

टॅग्स :marriageलग्नkolhapurकोल्हापूर