शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
3
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
4
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
7
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
8
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
9
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
10
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
11
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
12
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
13
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
15
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
16
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
17
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
18
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
19
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
20
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात पावसाच्या जोरदार सरी, तापमानातही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 18:04 IST

Rain Kolhapur : कोल्हापूर शहरात बुधवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास पाऊस झाला. दिवसभर तापमानात मोठी वाढ झाली होती. सकाळपासूनच अंग भाजत होते. आगामी दोन दिवस दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात पावसाच्या जोरदार सरी तापमानातही वाढ : दोन दिवसांत पावसाची शक्यता

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात बुधवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास पाऊस झाला. दिवसभर तापमानात मोठी वाढ झाली होती. सकाळपासूनच अंग भाजत होते. आगामी दोन दिवस दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबणीवर पडले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र पावसाळी वातावरण तयार होऊ लागले आहे. ढगाळ हवामानासह वातावरणात उष्मा अधिक जाणवतो. बुधवारी सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडल्यानंतर अंग भाजत होते. इतका पारा वाढला आहे. जस-जसे सूर्य डोक्यावर येऊ लागला तसा उष्मा वाढत गेला.

दुपारी तीनच्या दरम्यान कोल्हापूर शहरात अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास शहरातील विविध भागांत पाऊस झाला. त्यानंतर मात्र पुन्हा कडकडीत ऊन पडले. आज, गुरुवारपासून दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.दरम्यान, खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पेरणीपूर्व मशागत, भात व सोयाबीनच्या धूळवाफ पेरण्यासाठी शिवार फुलली आहेत. मृग नक्षत्र चार दिवसांवर आल्याने पेरण्यांसाठी धांदल उडाली आहे. जिथे शक्य आहे, तिथे भाताच्या पेरण्या करून त्याला पाणी दिले जात आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर