शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

लिंगनूर, गलगले ग्रामस्थांचा हसन मुश्रीफ यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 20:15 IST

Hasan Musrif Kolhapur : तीन वर्षे रखडलेल्या लिंगनूर-फोंडा अर्धवट रस्त्याच्या प्रश्नी लिंगनूर, गलगले परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घातला. शासकीय विश्रामगृह परिसरात शंभरहून अधिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाबाबत विचारणा केली.

ठळक मुद्देलिंगनूर, गलगले ग्रामस्थांचा हसन मुश्रीफ यांना घेरावलिंगनूर-फोंडा घाट अर्धवट रस्त्याची केली तक्रार

कोल्हापूर : तीन वर्षे रखडलेल्या लिंगनूर-फोंडा अर्धवट रस्त्याच्या प्रश्नी लिंगनूर, गलगले परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घातला. शासकीय विश्रामगृह परिसरात शंभरहून अधिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाबाबत विचारणा केली.लिंगनूर-मुरगूड-मुदाळतिट्टा-राधानगरी-फोंडाघाट हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. भाजप सरकारच्या काळात तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा रस्ता हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत सुरू केला होता. गेल्या तीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेतील रखडलेला हा रस्ता वाहतुकीसाठी जीवघेणा बनला आहे. अपुऱ्या कामांमुळे अपघातांचेही प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंत्री मुश्रीफ यांना घेराव घातला.शिवाजीराव मगदूम-सिद्धनेर्लीकर, लिंगनूरचे सरपंच स्वप्निल कांबळे, गलगलेचे उपसरपंच सतीश घोरपडे, माजी सरपंच मयूर आवळेकर, किरण आवळेकर, प्रवीण जाधव, प्रा. सुधीर कुराडे, अक्षय चव्हाण, अभिजित जाधव, संदीप जाधव, नामदेव भोसले, प्रशांत आवळेकर, विलास भोसले, तुषार किल्लेदार, ज्ञानेश्वर पडळकर आदी उपस्थित होते.ग्रामस्थांना तुमच्या कार्यालयात पाठवूअर्धवट राहिलेल्या रस्त्याबद्दल ग्रामस्थांनी तक्रारीचा पाढा वाजताच, मंत्री मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजीराव माने यांना फोन केला. कोणत्याही परिस्थितीत या अर्धवट रस्त्याचे काम मार्गी लावा, अन्यथा तक्रार घेऊन आलेले हे सगळे ग्रामस्थ तुमच्या कार्यालयात पाठवू, असे सुनावले. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर