शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पांजरपोळ येथील हरितपट्ट्यातील अतिक्रमणावर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:26 IST

काेल्हापूर : महापालिकेच्या वतीने गुरुवारी पांजरपोळ येथील हरितपट्ट्यातील अतिक्रमणांवर हातोडा टाकला. यावेळी ६४४ चारचाकी गाड्या, ११ ...

काेल्हापूर : महापालिकेच्या वतीने गुरुवारी पांजरपोळ येथील हरितपट्ट्यातील अतिक्रमणांवर हातोडा टाकला. यावेळी ६४४ चारचाकी गाड्या, ११ शेड, १२ टपऱ्या व ६ केबीन हटविण्यात आले. विभागीय कार्यालय क्रमांक ३ राजारामपुरीअंतर्गत ही कारवाई झाली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शहरातील ओपनस्पस, हरितपट्ट्यातील अतिक्रमण, अनधिकृत फलक हटविण्याच्या सक्त सूचना केल्या असून, महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे.

पांजरपोळ इंडस्ट्रीचे दक्षिण बाजू रस्त्यालगत ओम गणेश मंगल कार्यालय ते यादवनगरपर्यंतच्या हरितपट्ट्यामधील ६ शेड, चारचाकी वाहने ४२८, केबिन ४, जाहिरात फलक काढण्यात आले. शास्त्रीनगर मैदान दक्षिणेकडील ५ शेड व १८ बोर्ड, २१६ चारचाकी गाड्या हटवून महापालिकेच्या गाळ्यासमोरील १२ टपऱ्या काढून जप्त केल्या. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता बाबूराव दबडे, पंडित पोवार, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, तानाजी गेजगे यांनी कारवाई केली. अतिक्रमण कारवाईची मोहीम येथून पुढे तीव्र केली जाणार आहे. तरी संबंधितांनी अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

फोटो : १४०१२०२१ कोल केएमसी कारवाई न्यूज

ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या वतीने गुरुवारी पांजरपोळ येथील हरितपट्ट्यातील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटविली.