शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्डास आधार लिंक न झाल्यास धान्य बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:22 IST

Collcatior Kolhapur- लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींचे शंभर टक्के आधार कार्ड लिंक करणे आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाइल क्रमांक ३१ जानेवारीपूर्वी फिड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देरेशन कार्डास आधार लिंक न झाल्यास धान्य बंद जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ३१ जानेवारीपर्यंतची मुदत

कोल्हापूर : लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींचे शंभर टक्के आधार कार्ड लिंक करणे आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाइल क्रमांक ३१ जानेवारीपूर्वी फिड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ज्या व्यक्तीचे आधार कार्ड लिंक होणार नाही, त्यांचेच फक्त धान्य फेब्रुवारीपासून कार्ड लिंक होईपर्यंत थांबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. एका कार्डावर पाच व्यक्ती असतील व त्यातील चौघांचे आधार नंबर लिंक असतील तर त्यांना धान्य मिळेल. ज्यांचे लिंक नसेल तेवढ्याच व्यक्तीला ते दिले जाणार नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.जिल्ह्यात ५ लाख ६० हजार रेशन कार्ड आहेत. त्यावरून सुमारे २५ लाखांवर लोकांना रेशन धान्याचे वाटप केले जाते. त्यातील ८४ टक्के नागरिकांचे आधार कार्ड यापूर्वीच लिंक करण्यात आले आहेत. उर्वरित १६ टक्के नागरिकांचे राहिले आहेत, त्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. रेशन धान्य संबंधित व्यक्तीलाच मिळावे, त्यातून गैरप्रकार होऊ नयेत, यासाठीच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.नियमित धान्य मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांनी धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे आपल्या शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तींचे आधार क्रमांक देण्यात आलेले नाहीत त्यांनी रास्तभाव दुकानदार यांच्याकडे आधार कार्ड घेऊन जावे. तिथे जावून बोटाचे ठसे देऊन फिडींग पूर्ण करावे.

हे काम रेशन दुकानातच केले जाणार आहे. त्यासाठी अन्यत्र कुठेही जाण्याची गरज नाही. त्यामध्ये काही अडचणी येत असतील तर संबंधित तहसील कार्यालय, पुरवठा शाखा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर