शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ द्या : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:36 IST

tb, health, collcator office, meeting, kolhapurnews क्षयरोग रुग्णांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी समाजामधील विविध घटकांचा समावेश करावा. त्याचबरोबर शासकीय योजना व सुविधांचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

ठळक मुद्देक्षयरोग रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ द्या : दौलत देसाई टीबी फोरम आणि जिल्हा टीबी सहव्याधी समन्वय समितीची बैठक

कोल्हापूर : क्षयरोग रुग्णांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी समाजामधील विविध घटकांचा समावेश करावा. त्याचबरोबर शासकीय योजना व सुविधांचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय टीबी फोरम आणि जिल्हा टीबी सहव्याधी समन्वय समितीची बैठक आज झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.

यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी सुरुवातील सर्वांचे स्वागत करुन संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये डॉ. कुंभार यांनी टीबी फोरमची उद्दिष्टे कार्यक्रमाच्या नावामध्ये झालेला बदल, जिल्ह्यातील सद्यस्थिती, लाभार्थीच्या खात्यामध्ये देण्यात येणारा थेट लाभ याबाबत सविस्तर माहिती दिली.जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून क्षयरोग रुग्णांचे निदान करावे. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बाह्य यंत्रणेमार्फत एक्सरेची सुविधा निर्माण करावी. क्षयरोग रुग्ण त्याचबरोबर एड्स रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ आणि सुविधा मिळवून द्याव्यात. त्यासाठी त्यांच्या घरातील व्यक्तींमध्ये जागृती वाढवावी. जयसिंगपूर येथील शशिकला क्षयरोग आरोग्य धाम बाबतची सविस्तर माहिती द्यावी. त्याठिकाणी काही अडचणी समस्या असतील त्याबाबतही समावेश करावा.महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमधून रुग्णांना सुविधा देण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी विशेष कक्ष स्थापन करावा. या कक्षाच्या माध्यमातून आरोग्य योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मित्तल यांनी दिली.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. हर्षदा वेदक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर, वकील गौरी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ. राजेश पवार आदी उपस्थित होते.0 0 0 0 0 0

टॅग्स :Healthआरोग्यcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर