केएसएचे माजी अध्यक्ष सरदार मोमीन यांचे निधन; वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 01:12 PM2021-09-09T13:12:18+5:302021-09-09T13:15:48+5:30

सरदार मोमीन यांचे आज गुरुवार दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी  पहाटे  कोल्हापूरात सोमवार पेठेतील निधन झाले.

Former KSA president Sardar Momin passes away; He breathed his last at the age of 87 | केएसएचे माजी अध्यक्ष सरदार मोमीन यांचे निधन; वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

केएसएचे माजी अध्यक्ष सरदार मोमीन यांचे निधन; वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

googlenewsNext

कोल्हापूर जिल्ह्यातील जेष्ठ क्रीडा संघटक, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन, कोल्हापूर ( के एस ए )चे माजी अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य श्री सरदार मोमीन यांचे आज गुरुवार दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी  पहाटे  कोल्हापूरात सोमवार पेठेतील निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते.

सरदार मोमीन हे अविवाहित होते.त्यांच्या मागे पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उत्कृष्ट बँडमिटन व टेनिसपटू असलेले सरदार मोमीन यांनी  गेल्या ६ दशकाहून अधिक काळ क्रीडा संघटनेत वाहून घेतले होते. त्यांनी केएसएच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व  राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.

Web Title: Former KSA president Sardar Momin passes away; He breathed his last at the age of 87

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.