शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर आल्यास सक्तीने ॲन्टीजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 19:44 IST

CoronaVirus Kolhapur : कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असताना अत्यावश्यक कामाच्या नावाखाली रस्त्यावर आल्यास संबंधित व्यक्तीची आज, शनिवारपासून मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तशा सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या.

ठळक मुद्देरस्त्यावर आल्यास सक्तीने ॲन्टीजेन चाचणी पॉझिटिव्ह आढळला तर थेट विलगीकरण कक्षात

कोल्हापूर : कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असताना अत्यावश्यक कामाच्या नावाखाली रस्त्यावर आल्यास संबंधित व्यक्तीची आज, शनिवारपासून मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तशा सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या.राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक कामाचे नावाखाली नागरीक बाहेर पडून गर्दी करत आहेत. दुकान, बँक, भाजी मार्केट येथे नागरीकांची जास्त गर्दी होत आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी शहरात फिरती करताना सर्वत्र गर्दी असल्याचे दिसून आले. त्यांच्या समवेत अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे होते.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गैरफायदा घेतला जात आहे. संचारबंदी असूनही होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव व धोका अधिकच वाढला आहे. शहरात मोबाईल व्हॅनच्या पथकाद्वारे रॅपिड ॲन्टीजन (कोवीड) चाचणी करण्याबाबत नियोजन करण्याच्या सुचना बलकवडे यांनी उप-आयुक्त निखिल मोरे यांना दिल्या.

महापालिकेच्या या पथकाद्वारे शहरातील ज्या ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी जागेवरच आज, शनिवारपासून कोवीड चाचणी करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यास त्यांना तात्काळ विलगीकरण कक्षात पाठविण्यात येणार आहे.दसरा चौकातील कॅनरा बँक येथे गर्दी असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या दारामध्ये नागरीकांची गर्दी झाल्यामुळे प्रशासक बलकवडे यांनी आपली गाडी थांबवून बँक मॅनेजर यांना बोलावून घेतले. यावेळी या बँकेमध्ये नागरीकांमध्ये सोशल डिस्टंन्स नसलेचे मॅनेजरांना निदर्शनास आणून दिले. तसेच बँकेमध्ये मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्स व सॅनिटाईजरचा वापर होणे आवश्यक असलेबाबतच्या सुचना दिल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्त