शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजप-ताराराणी’ची पहिली यादी आॅगस्टअखेर

By admin | Updated: August 17, 2015 00:02 IST

चंद्रकांतदादा; ६५ उमेदवारांचा समावेश

कोल्हापूर : जागा वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी आॅगस्टअखेर जाहीर केली जाईल. यात ६५ उमेदवारांचा समावेश असणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे दिली.भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री पाटील म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आघाडीतर्र्फे उतरणाऱ्या ४० उमेदवारांची यादी तयार आहे. परंतु, इतक्या कमी उमेदवारांची यादी जाहीर करणे संयुक्त वाटत नसल्याने आम्ही किमान ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जागा वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यात आमचा पक्ष राष्ट्रीय व राज्य पातळीवर मोठा असल्याने निश्चितपणे जादा जागा घेईल. स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीत दाखल झाली आहे. ‘आरपीआय’शी बोलणी यशस्वी झाली आहेत. दानवे यांच्या उपस्थितीत पुढील मेळावामहानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक व पूर्वतयारी म्हणून कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा झाला. त्याला कार्यकर्त्यांसह इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांचा पुढील मेळावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.निवडणुका ३१ आॅक्टोबरला महापालिका निवडणुका ३१ आॅक्टोबरला होतील. गणेशोत्सवातील १५ दिवस वगळता आपल्याला दोन महिने मिळतात. यात प्रत्येक वॉर्ड पिंजून काढा. नागरिकांना आपल्या व अन्य पक्षांतील फरक सांगून मते मिळवा. एकदिलाने कार्यरत राहा, असे आवाहन चंद्रकातदादांनी केले.