शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

धास्ती कायम..त्यामुळेच काळजी महत्त्वाची कोरोनाची वर्षपूर्ती : वणवा लागू नये यासाठीच घेऊ जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : काळजी, पुरेशी दक्षता घेत व शासनाने घालून दिलेले नियम पाळल्यामुळेच गेल्यावर्षी कोल्हापूरची कोरोनाच्या संसर्गातून सुटका झाली आहे. ...

कोल्हापूर : काळजी, पुरेशी दक्षता घेत व शासनाने घालून दिलेले नियम पाळल्यामुळेच गेल्यावर्षी कोल्हापूरची कोरोनाच्या संसर्गातून सुटका झाली आहे. आताही तीच दक्षता बाळगणे गरजेचे आहे. कारण पुन्हा लॉकडाऊन, जनता कर्फ्यू असे उपाय आपल्याला परवडणारे नाहीत. कोरोना जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती होत असताना प्रत्येकाच्या मनांत कोरोनाची धास्ती कायम आहे. गेल्यावर्षी सुरुवात एका रुग्णाने झाली व पाहता पाहता रुग्णसंख्या वाढत गेली. रुग्णांना उपचार करायला दवाखाने पुरले नाहीत अशी स्थिती उद्‌भवली होती. त्यातून जनजीवन ठप्प झाले. अनेकांचे रोजगार गेले. नुसते उद्योग-व्यवसायाचेच चक्र थांबले नाही तर सारा गावगाडाच थांबला. त्या परिणामातून आपण अजूनही बाहेर आलेलो नाही. कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आहे. ती आटोक्यात आहे म्हणून आपण बेफिकीरपणे वागू लागलो तर ५० चा आकडा ५०० वर जायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळून व्यवहार, अनावश्यक गर्दी टाळणे या गोष्टींवर आपण सर्वांनीच आपली जबाबदारी म्हणून भर दिला पाहिजे. वणवा लागू नये म्हणून काळजी घेता येते..तो एकदा लागला की मग रोखता येत नाही याचे भान सर्वांनीच बाळगण्याची गरज आहे.