शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
3
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
4
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
5
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
6
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
7
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
8
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
9
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
10
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
11
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
12
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
13
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
14
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
15
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
16
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
17
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
18
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
19
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
20
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात प्रशिक्षणासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:38 IST

आधुनिक शेती पद्धती, कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी १२ दिवस दौऱ्यावर

सुनील पाटील 

कसबा वाळवे : शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना परदेशी भूमीवर तिरंगा अभिमानाने फडकवण्याचा मान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून परदेशी शेती अभ्यासासाठी गेलेल्या निवडक शेतकऱ्यांनी फिलिपाईन्समध्ये भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत देशाचा मान उंचावला.

मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या तीन देशांतील आधुनिक शेती पद्धती, कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी १२ दिवसांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी निवड झालेले १५ शेतकरी सध्या फिलिपाईन्स येथील प्रसिद्ध ‘लॉस बेनीओस’ विद्यापीठात वास्तव्यास असून तेथे कृषी तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण घेत आहेत.
‘लॉस बेनीओस’ विद्यापीठाच्या आवारात तिरंगा ध्वज फडकावत शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला. परदेशात येऊन देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा अनुभव अविस्मरणीय व अभिमानास्पद असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या अभ्यासदौऱ्याच्या आयोजनाबद्दल सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारचे तसेच कृषिमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी कुलदीप खोत (कोल्हापूर), कृष्णराव देशट्टीवर, प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रणव नाडकर्णी, अविनाश येवले, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, टुरिस्ट गाईड मझर शेख यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Farmers Celebrate Republic Day During Training in Philippines

Web Summary : Marathi farmers training in the Philippines celebrated Republic Day with patriotic fervor. They hoisted the Indian flag at Los Banos University, expressing pride in representing India abroad. The farmers thanked the Maharashtra government for the invaluable opportunity to study modern agricultural techniques.