शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: डॉक्टर दाम्पत्याने गायीच्या शेणापासून बनवल्या पर्यावरणपूरक गणेशमुर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 16:37 IST

श्रीकांत ऱ्हायकर धामोड :  धामोड सारख्या ग्रामीण भागात वैद्यकिय सेवा देत असतानाच पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. विश्वास बीडकर ...

श्रीकांत ऱ्हायकरधामोड :  धामोड सारख्या ग्रामीण भागात वैद्यकिय सेवा देत असतानाच पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. विश्वास बीडकर व डॉ. शोभा बीडकर या दाम्पत्याने पर्यावरण पुरक गणेशमुर्ती बनवल्या आहेत. देशी गायीच्या शेणाचा वापर करून त्यांनी या मुर्ती तयार केल्या. या मुर्तींसाठी वापरलेले रंगही नैसर्गिक आहेत.धामोड येथील सदाशिव बीडकर मेडिकल फौंडेशन माध्यमातून डॉ. बीडकर दाम्पत्याने ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय सुरू करत लोकांना सेवा दिली. वैद्यकिय सेवा देत असतानाच पर्यावरण संरक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत त्यांनी आपल्या फौंडेशनच्या माध्यमातून अनेकांना मदत केली. बदलते राहणीमान व आरोग्याच्या दृष्टीने देशी गायीचे संवर्धन लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी दत्त गोसंवधेन केंद्राची उभारणी केली.यावर्षी त्यांनी गायीच्या शेणापासून 'गोवर्धन गणपती' बनवण्याची संकल्पना केली. त्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण करून अल्पावधीत पर्यावरण पुरक अशा गणेश मुर्ती तयार केल्या. या मुर्ती वजनाने हलक्या नैसर्गीक रंग वापरून बनवल्याने या पर्यावरणाला हानी पोहचणार नाही. गणेशमुर्ती कमी किंमतीत उपलब्ध केल्याने मागणी वाढत आहे.पैसे मिळवणे हा हेतू नसून पर्यावरण संरक्षणासाठी व देशी गायींचे संवर्धन डोळ्यासमोर ठेऊन आम्ही ही संकल्पना राबवली व त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया बीडकर दाम्पत्याने 'लोकमत'ला दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४environmentपर्यावरणdoctorडॉक्टर