डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:48+5:302021-02-09T04:26:48+5:30

विद्यापीठाचे साहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांनी पहिली लस घेतली. यावेळी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील, ...

Dr. D. Y. Covid vaccination at Patil Hospital | डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण

विद्यापीठाचे साहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांनी पहिली लस घेतली.

यावेळी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, नोडल अधिकारी डॉ. अमोल माने, नागरी आरोग्य केंद्राचे डॉ. निखिल पाटील, डॉ. सोनाक्षी पाटील, आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी पूर्वनोंदणी केलेल्या सुमारे १०० जणांना कोविशिल्ड लस देण्यात आली.

०८ बावडा

फोटो : लसीकरण केंद्राचे उद्घाटन डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पृथ्वीराज पाटील, डॉ. आर. के. मुदगल, डॉ. शिम्पा शर्मा, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. अशोक पोळ, डॉ. अमोल माने, आदी उपस्थित होते.

Web Title: Dr. D. Y. Covid vaccination at Patil Hospital