शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांवर कारवाई करू नका, चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी : मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 19:01 IST

HasanMusrif Kolhapur : मंगळवारी गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने सोने-चांदी, कपडे व इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल इत्यादी वस्तू ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यासाठी व्यावसायिकांनी दुकानांमध्ये माल भरला असून, या काळात दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी व व्यावसायिकांवर कारवाई करू नये, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने केली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.

ठळक मुद्देव्यावसायिकांवर कारवाई करू नका, चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन

कोल्हापूर : मंगळवारी गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने सोने-चांदी, कपडे व इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल इत्यादी वस्तू ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यासाठी व्यावसायिकांनी दुकानांमध्ये माल भरला असून, या काळात दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी व व्यावसायिकांवर कारवाई करू नये, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने केली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.यानंतर पत्रकारांशी बोलताना संस्थेचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, गुढीपाडव्याच्या निमित्ताने दुकानांमध्ये माल भरलेला आहे. या दिवशी मालाची विक्री झाली नाही तर मोठे नुकसान होईल, तसेच जीएसटीचे रिटर्न दंड, बँकांच्या कर्जाचे हप्ते, व्याज वेळोवेळी नाही भरले तर खाती एनपीएमध्ये जाऊन क्रेडिट खराब होते. कामगारांचा पगार, हॉटेल भाडे, लाइट बिल, पाणी बिल हा खर्च चालूच आहे. तरी सर्व व्यापारी आस्थापने उघडण्यासाठी परवानगी मिळावी, तसेच दुकाने सुरू ठेवलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करू नये, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे.यावेळी उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, राजू पाटील, किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रदीप कापडिया, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, प्रशांत शिदे, राहुल नष्टे, अजित कोठारी, संपत पाटील, संभाजी पोवार उपस्थित होते.

 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर