शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी धरणात आपत्ती व्यवस्थापनची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 16:55 IST

धामोड (ता .राधानगरी ) येथील तुळशी मध्यम प्रकल्प जलाशयामध्ये आज दुपारी दोन वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती , राधानगरी तहसिलदार मिना निंबाळकर व पोलीस मित्र सेवाभावी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने आपत्ती व आपत्तीपुर्व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या कार्यक्रमात यांत्रिक बोटीचे प्रात्यक्षिक, सेप्टी रिंग, बुडणाऱ्या व्यक्तीला कसे वाचवावे याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली

ठळक मुद्देतुळशी धरणात आपत्ती व्यवस्थापनची प्रात्यक्षिके

धामोड- धामोड (ता .राधानगरी ) येथील तुळशी मध्यम प्रकल्प जलाशयामध्ये आज दुपारी दोन वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती, राधानगरी तहसिलदार मिना निंबाळकर व पोलीस मित्र सेवाभावी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने आपत्ती व आपत्तीपुर्व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या कार्यक्रमात यांत्रिक बोटीचे प्रात्यक्षिक, सेप्टी रिंग, बुडणाऱ्या व्यक्तीला कसे वाचवावे याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली .यावेळी महापुराच्या काळात बुडणाऱ्या व बुडालेल्या व्यक्तीस पाण्याच्या पुरातुन बाहेर कसे काढण्यात यावे, बोट सुरू करण्यापासून ते त्या बुडणाऱ्या माणसाला नदीतिरावर पोहचवण्यापर्यतची प्रात्यक्षिके दाखण्यात आली.

यावेळी राधानगरीचा तहसीलदार मिना निंबाळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापण अधिकारी प्रसाद संकपाळ, तुळशी धरण शाखा अभियंता विजयराव आंबोळे , पोलीस सेवक संघटनेचे चंद्रकांत डोंगळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक कृष्णात सोरट, समर्थ चौगले, पोलीस मित्र रणजीत पाटील, राजू माने, महेश कांबळे,  अक्षय दामुगडे हे उपस्थित होते. 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूरriverनदीfloodपूर