शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

निवृत्त कर्मचाऱ्यांना ९०००पेन्शनसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 4:44 PM

ई.पी.एस.९५ च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनवाढ करुन ती किमान ९००० रुपये करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी कोल्हापूर पेन्शनर संघटनेतर्फे ताराबाई पार्क मधील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी पाच डिसेंबरला दिल्ली येथे संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही निवृत्त कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देनिवृत्त कर्मचाऱ्यांना ९०००पेन्शनसाठी निदर्शनेपाच डिसेंबरला दिल्लीत संसदेवर मोर्चाचा इशारा

कोल्हापूर : ई.पी.एस.९५ च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनवाढ करुन ती किमान ९००० रुपये करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी कोल्हापूर पेन्शनर संघटनेतर्फे ताराबाई पार्क मधील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी पाच डिसेंबरला दिल्ली येथे संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही निवृत्त कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला.ई.पी.एस.९५ राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे दिल्ली येथील प्रधान कार्यालयावर व देशभरातील क्षेत्रीय कार्यालयावर गुरुवारी मोर्चा, निदर्शने करुन निवेदन देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पेन्शनर संघटनेच्या वतीने भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्हा पेन्शनर संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.पेन्शनवाढीसाठी न्यायालयाने निर्णय देवून देखील सरकारकडून न्याय मिळत नसेल आत्मदहन करू जतंर मंतर वर तीव्र आंदोलन उभा करूया, पेन्शनवाढ होत नाही तो पर्यन्त माघार घेवू नये खासदारांच्या दारात सवाद्याच्या गजर करून आंदोलन करावे, योग्य व अहिंसा मागार्ने आंदोलन चालू ठेवून सरकारला जागे करुया अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. ५ डिसेबरला जंतर मंतरवर आंदोलन होणार असून त्याच दिवशी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे यामध्ये पेन्शनरानी मोठया संखेने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यानंतर अध्यक्ष शामराव मोरे, सचिव ए.बी. पाटील, संघटक सुभाष गुरव, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य शिवाजी देसावळे, शिवाजी सावंत, समन्वयक दिलीप पाटील,ए.सी.दांडेकर, बिद्री साखर कामगार सभेचे अध्यक्ष आनंदराव आबीटकर यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त सौरभ प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसर सर्वांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळाला पाहिजे,किमान पेंशन रु ९००० मिळाली पाहिजे,केंद्र व राज्य सरकारच्या पेन्शनर्स प्रमाणे आपल्याला सुद्धा दर सहा महिन्याला महागाई भत्ता मिळाला पाहिजे, ईपीएस ९५ च्या पेन्शनर्सना वैद्यकीय सुविधा विनामुल्य मिळाल्या पाहिजेत, वेटेज पेन्शनचा सरसकट लाभ मिळाला पाहिजे असे निवेदनात म्हंटले आहे.आंदोलनात आर.के. पाटील, शंकर चौगुले, दिपक चव्हाण, शामराव मोळे, सुभाष डुबल, एन.टी. धनवडे, सुरेश जांगुले, रामचंद्र झेपले, काशीनाथ गोरूले, महेद्र विंचू,रावसाहेब मोहिते यांच्यासह पेन्शनर सहभागी झाले होते. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीkolhapurकोल्हापूर