शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ...अन् भरसभेत नगरसेवकानं घेतली पप्पी; संपूर्ण सभागृह अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 17:25 IST

संपूर्ण महापालिकेत 'गोड' घटनेची चर्चा

कोल्हापूर: अनेकदा महापालिकेच्या सभा गदारोळ, गोंधळामुळे गाजतात. कधी कधी तर लोकप्रतिनिधींमध्ये बाचाबाची, हाणामारीदेखील होते. मात्र आज कोल्हापूर महानगरपालिकेची सभा वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आली. महापालिका सभागृहात कामकाज सुरू असताना एका नगसेवकानं त्याच्या बाजूला बसलेल्या दुसऱ्या नगरसेवकाची पप्पी घेतली. विरोधी गटातल्या नगरसेवकाचं सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकावरचं हे 'प्रेम' पाहून पालिकेचं संपूर्ण सभागृह आश्चर्यचकीत झालं.  आज महापालिकेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. त्यांच्या बाजूला काँग्रेसचे गटनेते आणि स्थायी समितीचे सभापती शारगंधर देशमुख बसले होते. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले. यावेळी भोपळे आणि देशमुख यांच्यात संवाद सुरू होता. यानंतर अतिशय आनंदी झालेल्या भोपळेंनी सभागृहाचं कामकाज सुरू असताना देशमुखांच्या गालावर पप्पी दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण सभागृहात खसखस पिकली. भोपळे आणि देशमुख यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, ज्यामुळे हा 'गोड' प्रसंग घडला, याची जोरदार चर्चा सभागृहात सुरू होती. कोल्हापूर महापालिकेत आज ही घटना अतिशय गाजली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका