शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मीनाक्षी गजभिये पुन्हा सीपीआरमध्ये कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 15:40 IST

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाबाबत मंगळवारी उशिरापर्यंत कोणतेही सुधारित आदेश निघालेले नव्हते. डॉ. मीनाक्षी गजभिये यांना जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जात असताना तिकडे जाऊ नका, असा निरोप आल्याने त्या पुन्हा सीपीआरमध्ये कार्यरत झाल्या.

ठळक मुद्देमीनाक्षी गजभिये पुन्हा सीपीआरमध्ये कार्यरत सुधारित आदेशाची प्रतीक्षा

कोल्हापूर  : येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाबाबत मंगळवारी उशिरापर्यंत कोणतेही सुधारित आदेश निघालेले नव्हते. डॉ. मीनाक्षी गजभिये यांना जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जात असताना तिकडे जाऊ नका, असा निरोप आल्याने त्या पुन्हा सीपीआरमध्ये कार्यरत झाल्या.डॉ. गजभिये यांनी मंगळवारी सीपीआरमध्ये येऊन आपल्या दैनंदिन कामकाजास सुरुवात केली आहे. दरम्यान, रामानंद यांना विरोध करण्यावरून माजी आमदार राजेश क्षीरसागर संतापले आहेत, पण दुसरीकडे अन्य मंत्र्यांनी याबाबत काहीही जाहीर भूमिका घेतलेली नाही. सीपीआरला पुन्हा प्रभारी अधिष्ठाता न देता पूर्णवेळ अधिष्ठाता द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील काही आमदारांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता नेमकी कुणाची वर्णी लागणार हे सुधारित आदेशानंतर स्पष्ट होणार आहे.

शासन आदेशानुसार जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी गेले होते. मात्र, तो स्वीकारू नये, अशा सूचना मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तातडीने कोल्हापूरला परत आले असून पुन्हा काम सुरू केले आहे.- डॉ. मीनाक्षी गजभियेअधिष्ठाता, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय