शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेत्यांची सोमवारपासून कोरोना तपासणी, महापालिकेची मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:14 IST

शहरातील भाजी विक्रेत्यांना कोरोनाची तपासणी बंधनकारक असणार आहे. महापालिकेच्या वतीने मंडईमध्ये जाऊन लाऊडस्पीकरने विक्रेत्यांनी तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यास शुक्रवारपासून सुरू केले. याचबरोबर सोमवार (दि. १७) पासून प्रत्येक मंडईमध्ये विक्रेत्याची तापाची आणि ऑक्सिजनची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये कोरोनाचे लक्षण असणाऱ्यांना तातडीने स्राव तपासणी करण्यासाठी पाठवले जाणार आहे

ठळक मुद्देभाजी विक्रेत्यांची सोमवारपासून कोरोना तपासणी, महापालिकेची मोहिममंडईमध्ये जावून ताप, ऑक्सिजन तपासणी

कोल्हापूर : शहरातील भाजी विक्रेत्यांना कोरोनाची तपासणी बंधनकारक असणार आहे. महापालिकेच्या वतीने मंडईमध्ये जाऊन लाऊडस्पीकरने विक्रेत्यांनी तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यास शुक्रवारपासून सुरू केले. याचबरोबर सोमवार (दि. १७) पासून प्रत्येक मंडईमध्ये विक्रेत्याची तापाची आणि ऑक्सिजनची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये कोरोनाचे लक्षण असणाऱ्यांना तातडीने स्राव तपासणी करण्यासाठी पाठवले जाणार आहे.शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेकडून साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरातील सर्व भाजीविक्रेत्यांची ॲन्टिजेन टेस्ट करून घ्या, असे आदेश दिले. यानुसार इस्टेट विभाग, मार्केट ऑफिसर, अतिक्रमण निर्मूलन पथक विभाग यांनी याची प्रक्रिया सुरू केली आहे.मार्केट विभागाकडून शहरातील १६ मंडयांमध्ये सोमवारपासून विक्रेत्यांची आरोग्य तपासणी सुरू केली जाणार आहे. यामध्ये सर्वांची तापाची तपासणी, ऑक्सिजनची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये लक्षण असणाऱ्यांना तातडीने स्राव तपासणीसाठी आयसोलेशन किंवा सीपीआरमध्ये पाठवले जाणार आहे. दुकानदार, त्यांच्या कर्मचाऱ्यांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चेंबर ऑफ कॉमर्सलाही सूचना दिल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर