शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरातील गिर्यारोहकाचा ब्रम्हगिरी पर्वतावर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 16:31 IST

Death Kolhapur- कोल्हापूर येथील गिर्यारोहक श्रीपाद उर्फ मनिष हणमंत जोशी (वंदूरकर) यांचा त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील ब्रम्हगिरी पर्वतावर चढताना ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोल्हापूरातील गिर्यारोहकाचा ब्रम्हगिरी पर्वतावर मृत्यूत्र्यंबकेश्वर-नाशिक येथील ब्रम्हगिरी पर्वतावर गिर्यारोहण

कोल्हापूर : येथील गिर्यारोहक श्रीपाद उर्फ मनिष हणमंत जोशी (वंदूरकर) यांचा त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील ब्रम्हगिरी पर्वतावर चढताना ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.३८ वर्षीय श्रीपाद हे कोल्हापूरातील साळोखेनगर येथील वसंत विश्वास पार्कचे रहिवाशी होते.े रविवारी १४ फेब्रुवारी रोजी ते गियार्रोहणासाठी नाशिकजवळील त्रयबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर गेले होते. चढाई करताना सकाळी त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, बहिण, काकाकाकू असा मोठा परिवार आहे. ते हणमंत गणेश जोशी यांचे चिरंजीव आणि अ‍ॅड. गोपाळ गणेश जोशी यांचे पुतणे होत. 

टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूरNashikनाशिक