Chief Minister Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

कोल्हापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विमानतळावर आज आगमन झाले. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापौर ॲड. सुरमंजिरी लाटकर, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार चंद्रदीप नरके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास, विजय देवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.