शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:23 IST

शिरोळ : शिरटी (ता. शिरोळ) येथे केजीएन ग्रुपच्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने ग्रामस्थांना मास्कचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे ...

शिरोळ : शिरटी (ता. शिरोळ) येथे केजीएन ग्रुपच्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने ग्रामस्थांना मास्कचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे ग्रामस्थातून कौतुक होत आहे. यामध्ये चाँद जिगजीनी, सूरज मुल्लाणी, आसिफ मुल्लाणी, जमीर देवताळे, मोहसीन मुल्लाणी यांचा सहभाग होता.

---------------------

घोसरवाडमध्ये कोरोना वीरांचा सत्कार

दत्तवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथे गणेशवाडीचे माजी सरपंच आप्पासाहेब जमादार यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून कोरोना वीरांचा सत्कार करण्यात आला. सा. रे. पाटील फाउंडेशनचे उपाध्यक्ष धोंडिलाल चाऊस यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मिलिंद देशपांडे, आकाश फडतारे, भूपाल मुगळे, संजय फडतारे, यासर चाऊस यांचा सत्कार करण्यात आला.

-------------------------

कोरोना नियमांचे पालन करा

शिरोळ : हेरवाड (ता. शिरोळ) येथे कोरोनाचा कहर सुरुच आहे. सध्या कडक लॉकडाऊन करण्यात आले असलेतरी कोरोनाची व्याप्ती वाढतच आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने त्यातच मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.