शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सिलिंडरचा काळाबाजार; घरगुती १५०० तर व्यावसायिक २५०० रुपये चढ्या दराने विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:59 IST

गृहिणी वैतागल्या, व्यावसायिकांची कोंडी

कोल्हापूर : युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम शहरात जाणवू लागला आहे. दलालांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सिलिंडर दराचा काळाबाजार सुरू केला आहे. त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या काळा बाजाराचा सुळसुळाट सुरू झाला आहे. त्यामुळे गृहिणी वैतागल्या असून व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली आहे. गॅसची चढ्या दराने विक्री काही ठिकाणी सुरू आहे.

घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण झाल्याने शहरातील काही परिसरात सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून, काही ठिकाणी काळ्या बाजारात चढ्या दराने सिलिंडर विक्री होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत.

अधिकृत दराने सिलिंडर मिळणे कठीण झाले असताना काही ठिकाणी दलालांकडून काळ्या बाजारात सिलिंडर विक्री छुप्या पद्धतीने होत आहे. घरगुती सिलिंडरसाठी ५०० ते ६०० रुपये जादा तर व्यावसायिक सिलिंडरसाठी ७०० ते ८०० रुपये अधिक आकारले जात असल्याच्या व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत.

असे आहेत दर

घरगुती : ९१६ रुपये (सध्याचा दर) १५०० (काळा बाजाराचा दर)
व्यावसायिक : १८०० रुपये (सध्याचा दर) २५०० (काळा बाजाराचा दर)

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Black Market Flourishes with Cylinder Prices Soaring Uncontrollably

Web Summary : Kolhapur faces cylinder shortages due to black market profiteering. Home cylinders sell for ₹1500, commercial ones for ₹2500, exploiting the crisis. Citizens and businesses are heavily impacted.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरkolhapurकोल्हापूरCylinderगॅस सिलेंडरWarयुद्ध